निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा आयोजित करणेबाबत
वर्धा कोषागारातून निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणा-या राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना सूचित करण्यात येते की , ज्या निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनाबाबत काही अडचणी असल्यास त्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी दिनांक 23/09/२०19 रोजी सकाळी ०९-३० वाजता कोषागार कार्यालय वर्धा येते मेळावा आयोजित केलेला आहे. तरी आपण कोषागार कार्यालयात हजर राहून अडचणीचे निराकरण करून घ्यावे असे कोषागार अधिकारी वर्धा यांनी कळविले आहे.
या कोशागारास दिनांक ३१/10/२०१9 पर्यंत प्राप्त झालेल्या निवृत्ती प्रदान आदेशाची यादी खालीलप्रमाणे आहे
PENSIONER NAME PPO NO. RET/DEATH DATE PPO REC DATE
1) MAHENDRA W MESHRAM 1418080199135 20/02/2018 13/11/2018
2) RAMESH T MADAVI 1119010207571 30/06/2019 09/04/2019
3) VISHNU V PARTEKI 1119010203685 30/06/2019 05/02/2019
4) BALA V SALWE 1119010209107 31/08/2019 15/05/2019
/) BHIMRAO R THAKARE 1119010215979 31/07/2019 16/07/2019
दिनांक ३१/10/२०१9 पर्यंत प्राप्त निवृत्ती वेतन प्रदान आदेश यादी
या कोशागारास दिनांक ३१/10/२०१9 पर्यंत प्राप्त झालेल्या निवृत्ती प्रदान आदेशाची यादी खालीलप्रमाणे आहे
PENSIONER NAME PPO NO. RET/DEATH DATE PPO REC DATE
1) MAHENDRA W MESHRAM 1418080199135 20/02/2018 13/11/2018
2) RAMESH T MADAVI 1119010207571 30/06/2019 09/04/2019
3) VISHNU V PARTEKI 1119010203685 30/06/2019 05/02/2019
4) BALA V SALWE 1119010209107 31/08/2019 15/05/2019
/) BHIMRAO R THAKARE 1119010215979 31/07/2019 16/07/2019
No comments:
Post a Comment