दिनांक ०५/०४/२०१२ पासून कार्यरत सेवार्थ कायमचे बंद होत असल्याने यापुढे वेतन देयके नवीन सेवाथ प्रणाली मधून सादर करणे अनिवार्य आहे. ज्या आहरण व साविन्तरण अधिकारी यांचे माहे मार्च -२०१२ चे वेतन देयके कोषागारातून पारित झालेले आहे किंवा सादर करावयाची आहे त्या अधिकार्यांनी सदर वेतन देयकासोबत नवीन प्रणालीतून माहे मार्च -१२ चे वेतन देयके तयार करून सदर देयकाची एक प्रिंट आउट सदर करणे बाबत हमी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
No comments:
Post a Comment