वर्धा कोषागार कार्यालयाच्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Tuesday, 9 April 2013


सर्व आहरण व सावितरण अधिकारी यांना कळविण्यात  येते कि सन २०१२-१३ मधील माहे जानेवारी ते मार्च 2013  या कालावधीतील आयकर कपाती बाबत बिन क्रमांक   BIN NUMBER  या TAB  वर क्लिक करून प्राप्त करता येईल. या कोशागाराचा AIN NUMBER  1006670 हा आहे.

बिन क्रमांक

No comments:

Post a Comment