Pages

Thursday, 18 April 2013


 CMP प्रदान प्रणालीत नोंदणी करणेकरीता मार्गदर्शक तत्त्वे
सर्व आहरण व सवितरण  अधिकारी यांना कळविण्यात येते की महाराष्ट्र शासन वित्तविभाग, पत्र क्र.सर्किण-1012/कोषा प्र-5 दिनांक 06/08/2012 अन्वये कोषागारातुन केल्या जाणा-या प्रदाना संदर्भात जास्त पारदर्शकता आणि  प्रदाने अदातयांच्या खात्यात  परस्पर जमा करण्याच्या उदेशाने शासनाने CMP  Center ,  स्टेट बँक आफ इडिया, मुंबई यांचे सोबत करार करुन रोख व्यवस्थापन प्रणाली प्रदान प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या अनुषंगाने सर्व आहरण व सवितरण  अधिकारी  यांना त्रयस्थ अदाते म्हणुन  Central  payee Master  मध्ये नोंदवणे आवश्यक आहे. Cental Payee Master मध्ये नोंदणी कशाप्रकारे करावी  त्याबाबतचे Mannual या सोबत जोडलेले आहे . 

No comments:

Post a Comment