DISTRICT TREASURY OFFICE ,WARDHA ( UNDER THE DIRECTORATE OF ACCOUNT AND TREASURIES ) CIVIL LINES, WARDHA (MH) - 442001.
Ph. 07152-243267
E-mail : to-wardha@mah.gov.in
Blog :- wardhatreasury.blogspot.com
वर्धा कोशागारातून निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्त्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकिय निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते कि, निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतानाबाबत काही अडचणी असल्यास त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी दिनांक ११/०९/२०१३ रोजी सकाळी 9.00 वाजता कोषागार कार्यालय वर्धा येथे निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्त्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आपण उपरोक्त तारखेस कोषागार कार्यालयात हजर राहून आपल्या अडचणीचे निराकरण करून घ्यावे.
No comments:
Post a Comment