Pages

Wednesday, 23 April 2025

कोषागार कार्यालय वर्धा यांचे ई मेल आय.डी. बदला बाबत

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे ई मेल संदेशानुसार Mahakosh व Zillamahakosh या डोमेनखाली वाटप करण्यांत आलेली ई मेलची सेवा दिनांक ३१.१२.२०२४ पासून बंद करण्यांत आल्यामुळे या कोषागार कार्यालयाकरिता वापरात असलेला to.wardha@zillamahakosh.in ई मेलची सेवा बंद करण्यांत आली आहे. दिनांक 01.01.2025 पासून या कोषागार कार्यालयाकरीता gov.in व nic.in या डोमेनखाली उपलब्ध करुन देण्यांत आलेल्या शासकीय ई मेलचा वापर सुरु करण्यांत आल्यामुळे सर्व आहरण अधिकारी यांनी यापुढे कोषागार कार्यालयाशी ई मेल व्दारे पत्रव्यवहाराकरिता खाली नमुद केलेल्या ई मेलचा वापर करण्यांत यावा, ही विनंती. to-wardha@mah.gov.in

No comments:

Post a Comment