वर्धा कोषागार कार्यालयाच्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Thursday, 5 June 2025

विकसित महाराष्ट्र@२०४७ - सरकारी सेवांचे सर्वेक्षण

विकसित महाराष्ट्र@२०४७ - सरकारी सेवांचे सर्वेक्षण यामध्ये सहभागी होण्याकरीता कृपया Usefull Link मध्ये दिलेल्या "विकसित महाराष्ट्र@२०४७ - सरकारी सेवांचे सर्वेक्षण" या लींक वर क्लीक करुन सर्वेक्षणात सहभाग नोंदवावा.

No comments:

Post a Comment