सर्व आहरण व सावितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते कि सन २००८ ०९ या वित्तीय वर्षातील अपहार व अफरातफरीशी संबधित प्रमाणकाचा जतन कालावधी ३१/०३/२०१२ रोजी पूर्ण होत आहे. जी प्रमाणके अपहार व अफरातफरीशी संबधित आहेत त्याची माहिती खालील नमुन्यात त्वरीत महालेखापाल कार्यालय नागपूर यांना सादर करावी व तसे या कार्यालयास अवगत करावे
नमुना
Sr No | Major Head | Treasury | Department / DDO | Voucher No & Date | Amount | Purpose Of Preservation |
Head Of Department / Office
No comments:
Post a Comment