वर्धा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शाशकीय निवृत्तीवेतन धारकांना सूचित करण्यात येते कि, निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनाबाबत काही अडचणी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवार, दिनांक 12/06/2012 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत कोषागार कार्यालय, वर्धा येथे मेळावा आयोजित केलेला आहे. तरी आपण कोषागार कार्यालय वर्धा येथे हजर राहून अडचणीचे निराकरण करून घ्यावे असे कोषागार अधिकारी वर्धा यांनी कालविले आहे.
No comments:
Post a Comment