सर्व निवृत्तीवेतन धारकांना सूचित करण्यात येते कि, माहे जुन 2012 च्या निवृत्तीवेतानासोबत सहावे वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान करण्यात येत असल्याने माहे जून 2012 चे निवृत्तीवेतन उशिराने प्रदान होऊ शकते. कृपया सर्व निवृत्तीवेतानाधारकानी याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment