निवृत्तीवेतनधारकांना
अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या
थकबाकीबाबत महत्त्वाची सूचना
सर्व
निवृत्तीवेतनधारकांना सूचीत
करण्यात येते कि, शासन
निर्णय क्र. निमवा
- 2012/प्र.क्र.
41/सेवा - 4 दिनांक
12/07/2012 नुसार दि.1
जानेवारी, 2012 ते
दि.31 मार्च, 2012 या
कालावधीतील निवृत्तीवेतन /
कुटुंब निवृत्तीवेतनावरील
महागाई वाढीची थकबाकी माहे
जुलै 2012 च्या देयकासोबत
आपणास प्रदान करणे अपेक्षित
होते. मात्र तांत्रीक
कारणास्तव सदर थकबाकीचे प्रदान
करणे शक्य झाले नसल्याने ती आपणास
माहे ऑगस्ट 2012 च्या
निवृत्तीवेतनासोबत प्रदान करण्यात येईल. तरी
सर्व निवृत्तीवेतनधारकांनी
याची नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment