वर्धा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन /कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शाशकीय निवृत्तीवेतन धारकांना सूचित करण्यात येते कि, निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनाबाबत काही अडचणी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवार, दिनांक 07/09/2012 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 10.00 वाजेपर्यंत कोषागार कार्यालय, वर्धा येथे मेळावा आयोजित केलेला आहे. तरी आपण कोषागार कार्यालय वर्धा येथे हजर राहून अडचणीचे निराकरण करून घ्यावे .
No comments:
Post a Comment