वर्धा कोषागार कार्यालयाच्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Wednesday, 5 December 2012

Pension Melava

          वर्धा कोषागारातून निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणा-या राज्य शासकीय निवृत्तीवेतन  धारकांना  सूचित करण्यात येते की , ज्या  निवृत्तीवेतन  धारकांना निवृत्तीवेतनाबाबत काही अडचणी असल्यास त्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी दिनांक १०/१२/२०१२ रोजी सकाळी ०९-३० वाजता कोषागार कार्यालय वर्धा येते निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा आयोजित केलेला आहे. तरी आपण सदर मेळाव्यास उपस्थित राहून  अडचणीचे  निराकरण  करून घ्यावे हि विनंती.

No comments:

Post a Comment