वर्धा कोषागार कार्यालयाच्या ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Tuesday, 1 January 2013

वर्धा कोषागार कार्यालय अधिनस्त सर्व  आहरण व संवितरण अधिकारी / कर्मचारी व  निवृत्ती वेतन धारक या सर्वांना वर्धा कोषागार कार्यालयातर्फे  नव वर्षाच्या च्या हार्दिक शुभेच्छा.
 नव वर्ष सुख समृद्धी ,  आरोग्यदायी व भरभराटीचे जावो.

कोषागार अधिकारी,
वर्धा   

No comments:

Post a Comment