Pages

Wednesday, 12 March 2014

                                         राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारकांना सूचना 



          

  वर्धा कोशागारातून  निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्त्तीवेतन घेणाऱ्या  राज्य शाशकीय निवृत्तीवेतन धारकांना सुचित करण्यात येते कि, निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतानाबाबत काही अडचणी असल्यास त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी दिनांक  15/03/2014 रोजी सकाळी 9.00 वाजता कोषागार कार्यालय वर्धा येथे  निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्त्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.  तरी आपण उपरोक्त तारखेस कोषागार कार्यालयात हजर राहून आपल्या अडचणीचे निराकरण करून घ्यावे.  

No comments:

Post a Comment