DISTRICT TREASURY OFFICE ,WARDHA ( UNDER THE DIRECTORATE OF ACCOUNT AND TREASURIES ) CIVIL LINES, WARDHA (MH) - 442001. Ph. 07152-243267 E-mail : to-wardha@mah.gov.in Blog :- wardhatreasury.blogspot.com
Wednesday, 23 April 2025
कोषागार कार्यालय वर्धा यांचे ई मेल आय.डी. बदला बाबत
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे ई मेल संदेशानुसार Mahakosh व Zillamahakosh या डोमेनखाली वाटप करण्यांत आलेली ई मेलची सेवा दिनांक ३१.१२.२०२४ पासून बंद करण्यांत आल्यामुळे या कोषागार कार्यालयाकरिता वापरात असलेला to.wardha@zillamahakosh.in ई मेलची सेवा बंद करण्यांत आली आहे.
दिनांक 01.01.2025 पासून या कोषागार कार्यालयाकरीता gov.in व nic.in या डोमेनखाली उपलब्ध करुन देण्यांत आलेल्या शासकीय ई मेलचा वापर सुरु करण्यांत आल्यामुळे सर्व आहरण अधिकारी यांनी यापुढे कोषागार कार्यालयाशी ई मेल व्दारे पत्रव्यवहाराकरिता खाली नमुद केलेल्या ई मेलचा वापर करण्यांत यावा, ही विनंती.
to-wardha@mah.gov.in
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment